BREAKING NEWS

Tuesday, January 17, 2017

चांदुरवाडी नजिक बाईकच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

चांदुर रेल्वे / शहेजाद खान /- 

मृतकाचे नावे सचीन गजानन बिडकर (२५ वर्ष ) (बोरगाव देशमुख) आणि ओळखपत्रावरून त्याचा मित्र दत्तपंत किशन बनकर (३५ वर्ष ) रा. बडनेरा, याची ओळख पटली आहे 
 चांदुर रेल्वे ते तिवसा रोडवर हे दोघे जण होंडा फॅशन गाडीने चांदुर रेल्वेकडे येत होते. त्यांची दुचाकी चांदुरवाडीत स्लीप होऊन हा अपघात घडला असावा, असा पोलिसांचा  अंदाज आहे 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.