बीएसएनएल उपमंडल अधिकारीची कार्यालयातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या
Posted by
vidarbha
on
9:21:00 PM
in
|
Comments :
0
सिंधुदुर्ग - देवगड बीएसएनएल उपमंडल अधिकारी संभाजी तुकाराम सतरकर यांची आत्महत्या, कार्यालयातील पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट.
Post a Comment