पालकमंत्री आ. मदन येरावार यांच्या घरासमोर रक्तदान करुन निषेध -आसुड यात्रा गुजरात सिमेवर रोखून अपंग व शेतक-यावर केलेल्या लाठीचार्ज
Posted by
vidarbha
on
7:18:00 AM
in
|
Comments :
0
आसुड यात्रा गुजरात सिमेवर रोखून अपंग व शेतक-यावर केलेल्या लाठीचार्ज चा निषेध म्हणून यवतमाळ येथे प्रहार संघटनेनी पालकमंत्री आ. मदन येरावार यांच्या घरासमोर रक्तदान करुन निषेध नोंदविला...
Post a Comment