BREAKING NEWS

Monday, May 8, 2017

एमएचटी-सीईटी -2017 परीक्षा 11 मे रोजी

अमरावती -

तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या दोन अभ्यासक्रमांच्या सन-2017 या ‘सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET 2017) गुरुवार दि. 11 मे, 2017 रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा दि. 11 मे, 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून, गणित विषयाचा पहिला पेपर सकाळी 10.00 ते 11.30 वाजता, फिजीक्स व केमिस्ट्रीचा दूसरा पेपर 12.30 ते 2.00 वाजता, तर बायोलॉजीचा तिसरा पेपर दूपारी 3.00 ते 4.30 वाजता या वेळेत होणार आहे. 
विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.