मुंबई मराठी पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्य व महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य छायाचित्रकार श्री. गिरीश दीक्षित यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९४ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई आणि चार नातवंडे असा परिवार आहे.
त्यांनी छायाचित्रणाबरोबरच रेसिंग करस्पॉण्डन्स हा विषय मराठीतून आणला. स्पोर्टस फोटोग्राफर म्हणून ते प्रसिद्ध होते.
भावपूर्ण श्रद्धांजली.
🌹🙏
Tuesday, May 16, 2017
ज्येष्ठ छायाचित्रकार गिरीश दीक्षित यांचे दु:खद निधन
Posted by vidarbha on 4:26:00 PM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment