Wednesday, May 31, 2017
२३ वर्षीय युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू संजू घनशाम तुरकर असे त्या युवकाचे नाव
Posted by vidarbha on 8:35:00 AM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
एका २३ वर्षीय युवकाचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री चांदूर
ते दिपोरी रेल्वे ट्रकवर घडली. संजू घनशाम तुरकर (रा.टेडवा जि.गोंदिया )असे त्या युवकाचे
नाव आहे. चांदूर रेल्वे स्टेशन ते दिपोरी गाव दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला. मृतकांचा
रंग सावळा, उंची ५फुट असून अंगात निळा जिन्स पॅन्ट व लाल व निळ्या रंगाचे शर्ट घातले
होते. मृतक संजु हा गोंदिया वरून पुणे येथे जात होता.या ट्रेनमध्ये त्याची काळी बँग असुन
त्यामधे सामान व रेल्वेचे टिकिट होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment