BREAKING NEWS

Saturday, June 10, 2017

केंद्रीय लोकसेवा आयोग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी प्रवेश परीक्षा-३९० विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देण्यासाठी अर्ज


केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) यांच्यामार्फत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत एनडीएचे लष्कर, नौदल आणि हवाई दल आणि इंडियन नेव्हील अकॅडमी कोर्स यासाठी ३९० विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१७ आहे. 
https://upsconline.nic.in/mainmenu2.php

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.