मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देणारे आमदार श्री बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. " बॉम्ब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर टाकू " असे खळबळजनक विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने आक्रमक भुमिका घेत थेट आता कायद्याची लढाई सुरू केली आहे. आमदार कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. बच्चू कडू यांच्या या दहशतवादी मानसिकतेविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी तक्रार भाजपाचे सर्व श्री चेतन गावंडे , अनिल आसलकार , सचिन रासने , बलदेव बजाज , सौ रेखा भुतडा , सौ सुनंदा खरड , सौ नूतन भुजाडे , राजू कुरील , मंगेश खोंडे , प्रवीण कौडण्य , लखन राज , रुपेश दुबे , संतोष मोहोर , राजापेठ पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे.
Saturday, June 10, 2017
आमदार श्री बच्चू कडू विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी तर्फे तक्रार दाखल
Posted by vidarbha on 11:10:00 AM in | Comments : 0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देणारे आमदार श्री बच्चू कडू यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. " बॉम्ब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर टाकू " असे खळबळजनक विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपने आक्रमक भुमिका घेत थेट आता कायद्याची लढाई सुरू केली आहे. आमदार कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. बच्चू कडू यांच्या या दहशतवादी मानसिकतेविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी तक्रार भाजपाचे सर्व श्री चेतन गावंडे , अनिल आसलकार , सचिन रासने , बलदेव बजाज , सौ रेखा भुतडा , सौ सुनंदा खरड , सौ नूतन भुजाडे , राजू कुरील , मंगेश खोंडे , प्रवीण कौडण्य , लखन राज , रुपेश दुबे , संतोष मोहोर , राजापेठ पोलिसांकडे नोंदवण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment