Posted by
vidarbha
on
8:12:00 PM
in
|
Comments :
0
देशभरातील वाहनचालकांना भारतीय तेल कंपन्यांना अंशतः दिलासा दिला. पेट्रोलचे दर प्रतिलिटर १ रुपये १२ पैसे आणि डिझेलचे दर प्रति लिटर १ रुपये २४ पैशांनी कमी झाले आहेत. आज (गुरुवारी) मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत.
Post a Comment