BREAKING NEWS

Thursday, June 1, 2017

*केरळ येथील युथ काँग्रेसच्या कृत्याचा अचलपूर भाजपा शहर मंडळ तर्फे निषेध नोंदवण्यात आला*


अचलपूर / श्री  प्रमोद नैकेले/-


आज भारतिय जनता पार्टी अचलपुर शहर मंडळ तर्फे उपविभागीय अधिकारी अचलपुर यांना निवेदन देवून केरळमध्ये युथ काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी  हिंदुची आस्था व पुज्य असलेल्या गौमाता ची जाहीर हत्या केली.
  या प्रकरणामुळे समस्त भारत देशातील हिंदूच्या  भावनांना ठेस पोहचली याच्या निषेधार्थ आज  उपविभागिय अधिकारी अचलपुर यांना निवेदन देवून अशी मागणी करण्यात आली की दोषी लोकांना अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई लवकरात लवकर करावी अन्यथा तिव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला याप्रसंगी निलेश सातपुते अध्यक्ष अचलपुर शहर मंडळ ,भाजपा नप उपाध्यक्ष शशीकान्तजी जयस्वाल ,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष सुर्यकान्तजी जयस्वाल, महामंन्त्रि पं गजानन शर्मा ,अमर मेघवाण, सागर चरपटे ,युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय पाठक ,रवीजी खंन्डेलवाल, रुपेश लहाने , अक्षरा रूपेश लहाने नगरसेवक ,खुशाल थावाणी नगर सेवक, विजय दानानी ,
शरद जयस्वाल, विजय मिश्रा, यादव ,अक्षय बुन्देले, प्रफुल कुर्हेकर ,अलोक तिवारी व असंख्य  भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थीत होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.