BREAKING NEWS
Showing posts with label अचलपुर:-(श्री प्रमोद नैकेले ). Show all posts
Showing posts with label अचलपुर:-(श्री प्रमोद नैकेले ). Show all posts

Monday, April 17, 2017

डा.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वितरण


अचलपुर:-(श्री प्रमोद नैकेले )


 शहरातील माळवेशपुरा येथील न्यू भीम शक्ति मंडळ द्वारा डा बाबासाहेब आंबेडकरांच्या 126 वी जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालयात गरजू रोग्यांना  फळ, दुधचे वितरण अचलपूर चे ठानेदार नरेन्द्र ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी नरेन्द्र ठाकरे यांनी म्हटले कि बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमी गरीबांची मदत केली नेहमीच गरिबांवर होत असलेल्या अत्याचार ना संपवण्याकरीता त्यांनी आवाज़ उठवला,दरवर्षी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे असे प्रतिपादन करून  न्यू भीम शक्ति मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले यावेळी न्यू भीम शक्ति मंडळाचे  मनिष गवई,नरेन्द्र वानखडे,.सिद्धार्थ खंडारे ,नरेन्द्र गवई,मनोहर गवई,शेखर नाईक, रमेश गवई,अक्षय खराडे,रुपेश गवई,मिलिन्द वाकोडे,.विनोद बोरखडे,सचिन गवई,सुखदेव वाकोडे,आनंद बन्सोड़,सतिश गवई,सुधिर गवई,रामदास गायकवाड अजाबराव गवई व इतर सदस्य तसेच मान्यवर नागरीक उपस्थीत होते.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.