अचलपूर /श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर शहरातील सरमसपूरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या सुलतानपूरा झोपडपट्टीमध्ये महीलेचा विनयभंग करून आरोपी फरार.
अचलपूर शहरातील विशेषता सरमसपूरा पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारी चे प्रमाण वाढले आहे.आज दुपारी एक च्या दरम्यान सुलतानपूरा झोपडपट्टीत राहणारी आरती (काल्पनीक) घरात झोपली असतांना संतोष आदिवासी रा.काळवीट व अजीजखाँ इस्माईलखाँ रा.कुंभारवाडा अचलपूर हे दोघे घुसून ओढताड करुन विनयभंग केला व पसार झाले.महिलेच्या तक्रारीवरून सरमसपूरा पोलीस स्टेशन येथे भादवी 354 ब/452/34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.