आल्लापली :-
आल्लापल्ली शहरात प्रथमच एक दिवसीय कॅशलेस जन-जागृती मेळावा अहेरी तालुक्यातील VLE मार्फत आयोजीत करण्यात आले. या मेळाव्यात कॅशलेस व्यवहार कसे करायचे हे सांगण्यात आले. ई-वॉयलेट, युनिफाईल पेमेंट इंटरकेस, कार्ड पी.ओ.एस., आधार इंबिल्ट पेंमेंट सिस्टम,सिल्पीमेटि सिविस डेटा या बद्दल संपूर्ण माहिती नागरीकांना देण्यात आली. या सोबतच नागरीकांना विविध योजणेचे लाभ देण्यात आले.पॅन कार्ड, आधार कार्ड मोफत, आधार कार्ड मधील बद्दल, आधार स्मार्ट कार्ड, जीवन प्रमाण, FSSAI लाइसेंस, उद्योग आधार, IT Return भरण्याची सोय, M-किसान योजना इत्यादी योजनेचे लाभ देण्यात आले. मेळाव्यात उपस्तिथ मान्यवर श्री संजय मोरे, पो.निरीक्षक अहेरी ,श्री उपेंद्र रामटेके, डी.एम. .सी.एएस.सी.डिपार्टमेंट श्री गजानन होम्पे, उपविभागीय पोलिस अधिकारी,श्री चिवंडे साहेब, प.स.कनिष्ठ अभियंता अहेरी,अविनाश फरकडे, सचिन डोंगरे, प्रकाश वाघमारे, सुगंधा हालदार, रूपेश गावडे, संकेत फूलझले, सुमित कवटालवार, सुनील दहिवले, राहुल रामटेके यांनी सहकार्य केले.
Showing posts with label आल्लापली :-. Show all posts
Showing posts with label आल्लापली :-. Show all posts
Tuesday, December 20, 2016
Subscribe to:
Posts
(
Atom
)
