BREAKING NEWS
Showing posts with label प्रतिनिधी:-समीर देशमुख / महेंद्र मिश्रा -. Show all posts
Showing posts with label प्रतिनिधी:-समीर देशमुख / महेंद्र मिश्रा -. Show all posts

Tuesday, February 7, 2017

स्वर्गवासी उत्तमराव देशमुख यांचा पुण्यतिथी निमित्याने रक्तदान संपन्न

प्रतिनिधी:-समीर देशमुख / महेंद्र मिश्रा -


गोदाई शिक्षण संस्थे द्वारा आयोजित आज दि.०७/०२/२०१७ रोजी स्वर्गवासी उत्तमराव देशमुख यांचा  पुण्यतिथी निमित्याने महाविद्यालयातिल विद्यार्थी  व शिक्षक वृन्दानी रक्तदान केले यावेळी विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी  रक्तदान केले यामध्ये २२मुली तर १८ मुलांनी रक्तदान केले. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामगाव मतदार संघाचे माजी आमदार श्री राणा दिलीप कुमार सानंदा उद्घाटक म्हणून शरदसेठ अग्रवाल सोबत संस्थांचे अध्यक्ष दिलीपबाप्पू  देशमुख उपस्थित  होते.
 पांडुरंग बूच,डॉ. पंडित साहेब, साहेबरवजी कलोरे, नितीनभाऊ शेंगोकर, अशोकभाऊ हिंगणे, प्रकाशराव कळसकार हे प्रमुख पाहुन्याची उपस्थिती होती यावेळी विद्यालयातील  कु. अंकिता नरेश बजाज हि अमरावती विद्यापीठातून  ५ वि मिरीट आली यावेळी विद्यार्थीली ला  पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले विद्यार्थिनीशी चर्चा केली असता त्यांनी म्हटले की ज्या प्रमाणे आज शिक्षण आवश्यक आहे त्याच प्रमाणे रक्तदान हे काळाची गरज आहे म्हणून मागील ९ वर्षांन पासुन रक्तदान करीत असतो यावेळी त्यांनी आपल्या विद्यालयाचे आभार मानले कि असे उपक्रम पुढे सुद्धा सुरु रहावे आणी म्हणून असे म्हणतो रक्तदान सर्व श्रेष्ठदान.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.