BREAKING NEWS
Showing posts with label nagpur. Show all posts
Showing posts with label nagpur. Show all posts

Sunday, January 1, 2017

नागपूर येथे धर्मप्रचार सभेच्या वतीने शाळेत खाऊवाटप !



अयोध्यानगर, नागपूर येथील धर्मप्रचार सभेच्या वतीने विदर्भ जीवनविकास संस्था द्वारा संचालित स्व. सचिन सिंगम स्मृती विशेष विद्यार्थ्यांच्या शाळेत सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत खाऊवाटपाचा उपक्रम पार पडला.

Tuesday, December 6, 2016

अंंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार ! - श्री. अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योगमंत्री, शिवसेना


वस्त्रोद्योगमंत्री श्री. अर्जुन खोतकर (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे


 अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करणे, तसेच तिच्यावर प्रशासक नेमून अंनिसची सखोल चौकशी करावी, असे मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे, असे वस्त्रोद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अर्जुन खोतकर यांनी सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी श्री. खोतकर यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

Tuesday, October 25, 2016

उप-राजधानीत मराठ्यांचा सैराट - मराठा-कुणबी क्रांती मोर्चा ला थोड्याच वेळात सुरवात




नागपुर सज्ज
मराठा क्रांती मुक मोर्चा...
#MarathakrantiMorcha 

Friday, October 21, 2016

विद्यापीठातील परीक्षांचे निकाल लवकर जाहिर करा - युवक कांग्रेस चे कुलगुरुणां निवेदन

नागपूर /--  
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात आजही विद्यार्थी निकालाच्या दिरंगाई मुळे सम्भराच्या स्थितीत आहे. उन्हाळी परिक्षेचे निकाल अजुनपर्यंत जाहिर झाले नसून हिवाळी परीक्षा सुद्धा सुरु झालेली आहे. त्या मुळे अनेक विद्यार्थी शंका ग्रस्त आहे.
विद्यार्थयानी पुनर्मूल्यांकनाकारिता शुल्क भरले असून अजुनपर्यंत उत्तर पत्रिकेच्या प्रति त्यांना मिळाल्या नाही आहे. मिळालेल्या गुण ला आव्हान  देण्याचे शुल्क सुद्धा भरले आहे परन्तु आजही वीद्यार्थयाना त्याचा लाभ मिळालेला नाही. या सर्व समस्याना घेवून नागपुर लोकसभा युवक कांग्रेस द्वारा प्रवक्ता प्रशांत तन्नेरवार, मध्य नागपुर महासचिव निशांत गुरनानी, शहर सचिव समीर काळे यांच्या नेतृत्वात् कुलगुरु डॉ सिद्धार्थ काणे यांना निवेदन दिले.
युवक कांग्रेस च्या शिष्ठमंडळा सोबत कुलगुरु यांनी प्रदीर्घ चर्चा केलि व या समस्त समस्यावर मंगळवार पर्यंत तोड़गा काढन्याचे आश्वासन दिले.
यावर युकां तर्फे कुलगुरुणां जाहिर करण्यात आले की, जर मंगळवार पर्यंत संपूर्ण निकाल जाहिर झाले नाही तर युवक कांग्रेस द्वारा रस्त्यावर उतरून उग्र व आक्रमक आंदोलन करण्यात येईल.
या निवेदन शिष्ठमंडळात प्रमुख रूपाने शहर महासचिव कुणाल पूरी, अनुसूचित जाती अध्यक्ष निलेश देशभ्रतार, पश्चिम नागपुर अध्यक्ष अखिलेश राजन, अंकित गजभिये, मनीष फोफसे, रौनक रंका, मुक्ता , पलक सम्राट व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.