बुलढाणा / राहुल निर्मळ :-
बुलढाणा जिल्ह्यात नुकत्याच नगर पालिका निवडणुकी संपन्न झाल्या त्यामधे खामगांव नगर पालिका मधे चर्मकार समाजाच्या सौ अनीता डवरे ह्या निवडून आल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हा जनते मधून निवडून देण्यात आला
यावेळी मतदारांना नगर अध्यक्ष साठी देखील मतदान करावे लागने आणि जनतेने चर्मकार समाजाच्या उमेदवार सौ अनीता डवरे यांना निवडून दिले यावरून आता चर्मकार समाजाला जनतेची सेवा करण्याची संधि आली आहे आणि खामगावकारांनी चर्मकार समाजाला संधि दिली त्या निमित्य चर्मकार समाज कडून त्या नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला कृषिमंत्री कडून हा सत्कार करण्यात आला यावेळी समाज बान्धव बहिंनी मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते तर आमदार आकाश फुंडकर यांची देखील उपस्तिथि प्रामुख्याने लाभली
तर पांडुरंग फुंडकर यांनी 4 कोटि चा निधि नगर पालिका ला देऊ अस सांगत चर्मकार
समाज मंदिर बांधावे असे देखील सूचवले

Post a Comment