भाजप- शिवसेनेची युती न झाल्यामुळे सगळीकडे शिवसेना स्वबळावर लढत आहे. अशातच तालुक्यातील तीनही सर्कलमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केल्यानंतर स्थानिक प्रहार संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख सौरभ इंगळे यांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बंडु आंबटकर यांना दिले. यावेळी प्रहारचे शहर प्रमुख प्रदीप नाइक, शिवसेनेच्या आमला सर्कलच्या उमेदवार आशाताई भोंगे, स्वप्निल मानकर, नरेन्द्र भोंगे, देवदत्त देवळे, रामराव वरखडे, अभिलाष केने, कौस्तुभ खेरडे, ज्ञानेश्वर पवार आदि शिवसैनिकांसह प्रहारचे कार्यकर्तेही प्रामुख्याने उपस्थित होते.
Wednesday, February 15, 2017
प्रहारचा शिवसेनेला तिनही सर्कलमध्ये जाहीर पाठींबा जि.प. निवडणुक रणधुमाळी
Posted by vidarbha on 5:29:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खाण )- | Comments : 0
चांदुर रेल्वे - (शहेजाद खाण )-
स्थानिक प्रहार संघटनेने जिल्हा परिषद निवडणुकीकरीता तालुक्यातील घुईखेड, आमला व पळसखेड या तीनही सर्कलसाठी शिवसेनेला जाहिर पाठिंबा दिला आहे.
भाजप- शिवसेनेची युती न झाल्यामुळे सगळीकडे शिवसेना स्वबळावर लढत आहे. अशातच तालुक्यातील तीनही सर्कलमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केल्यानंतर स्थानिक प्रहार संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख सौरभ इंगळे यांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बंडु आंबटकर यांना दिले. यावेळी प्रहारचे शहर प्रमुख प्रदीप नाइक, शिवसेनेच्या आमला सर्कलच्या उमेदवार आशाताई भोंगे, स्वप्निल मानकर, नरेन्द्र भोंगे, देवदत्त देवळे, रामराव वरखडे, अभिलाष केने, कौस्तुभ खेरडे, ज्ञानेश्वर पवार आदि शिवसैनिकांसह प्रहारचे कार्यकर्तेही प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजप- शिवसेनेची युती न झाल्यामुळे सगळीकडे शिवसेना स्वबळावर लढत आहे. अशातच तालुक्यातील तीनही सर्कलमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार उभे केल्यानंतर स्थानिक प्रहार संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख सौरभ इंगळे यांनी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बंडु आंबटकर यांना दिले. यावेळी प्रहारचे शहर प्रमुख प्रदीप नाइक, शिवसेनेच्या आमला सर्कलच्या उमेदवार आशाताई भोंगे, स्वप्निल मानकर, नरेन्द्र भोंगे, देवदत्त देवळे, रामराव वरखडे, अभिलाष केने, कौस्तुभ खेरडे, ज्ञानेश्वर पवार आदि शिवसैनिकांसह प्रहारचे कार्यकर्तेही प्रामुख्याने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment