रिसोड -{रुपेश बाजड)
रिसोड येथील सरकारी दवाखान्यात गाद्यानाचं पहिले इलाज करा नंतर पेशंट चा इलाज करा अशी मागणी पेशन्टकडून होत आहे सामान्य रुग्णालय मध्ये रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असं मानल्या जात आणि त्याच रुग्णाला फाटक्या गादीवर झोपवलं जात आणि त्या रुग्णाला गादीवर असलेल्या धुळीमूळे व त्या वर असलेल्या किटाणू मुळे बिमारी दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या रुग्णाला आधीक बिमारी घेऊन परत यावं लागत तरी संभधित अधिकाऱ्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य नागरीकाकडून होत आहे
Post a Comment