या विली प्रथम अड.शिवश्री.गनेश ह्लकरे जेषठ विचार वंत अमरावति यंचे छत्रपति शिवराय आज असते तर या विषयावर व्यख्यन होनार आहे. तसेच दि.20 फेब्रुवरी रोजी सयंकालि 7 वसता जेषट पत्रकार विचार वंत मा.शिवश्री चंद्रकांत भाऊ वानखडे येंचे शेतकर्य चा राजा छत्रपति शिवराय व आज चेवास्तव या विषया वर व्यख्यन होनार आहे. या विली करेक्रमाचे अध्यक्ष म्ह्नुन मा . गजानन अहमदाबादकर, विशेश अतिथि म्ह्नुन मा . प्रकाश दादा ड़हाके , मा .जोती ताई गणेशपूरे , मा.अरुण भाउ ताथोड, मा.मंदाताई शरदराव दहातोनडे , मा.राजेंद्र पाठील, मा.राजा भाऊ चव्हन, मा.प्रमोद गायकवाड, मा.अशोकराव दहातोनडे, मा.डो.विजय काले, मा. श्रिकांत खंडागले, हे मन्यावर उपस्थित रहनार आहे.
तरी कारंजा तलुक्यातिल सर्व शिव प्रेमि व शेतकरि बँधवानी व्याख्यानाला उपस्थित रहन्या चे आवाहन आयोजकानी केले आहे.
Post a Comment