वारंवार सूचना करून यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आज पर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती कडून भारतीय खाद्य निगम द्वारे महाराष्ट्रात 1 नंबर तूर खरेदी हि रिसोड ला झाली असून त्या तुरीसाठी आणि शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीन हरभरा आणि तूर हा रस्त्यावर टाकला जातो येणारे जाणारे वाहने हे त्या टाकलेल्या मालावरून वाहन नेतांना आढळून आले तरी व्यापाऱ्यांनी ठेवलेला माल एका आठवड्याच्या आत जर नाही निघाला तर संपूर्ण माल हा ताब्यात घेऊन त्याची हाराशी काढण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तरी व्यापाराचा माल ओट्यावरून काढावा
Wednesday, February 15, 2017
शेतकऱ्याचा माल रस्त्यावर आणि व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर
Posted by vidarbha on 5:37:00 PM in रुपेश पाटील बाजड / रिसोड - | Comments : 0
रुपेश पाटील बाजड / रिसोड -
ओट्यावर असलेला माल हा लवकरात लवकर काढण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे
वारंवार सूचना करून यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आज पर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती कडून भारतीय खाद्य निगम द्वारे महाराष्ट्रात 1 नंबर तूर खरेदी हि रिसोड ला झाली असून त्या तुरीसाठी आणि शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीन हरभरा आणि तूर हा रस्त्यावर टाकला जातो येणारे जाणारे वाहने हे त्या टाकलेल्या मालावरून वाहन नेतांना आढळून आले तरी व्यापाऱ्यांनी ठेवलेला माल एका आठवड्याच्या आत जर नाही निघाला तर संपूर्ण माल हा ताब्यात घेऊन त्याची हाराशी काढण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तरी व्यापाराचा माल ओट्यावरून काढावा
वारंवार सूचना करून यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे आज पर्यंत कृषि उत्पन्न बाजार समिती कडून भारतीय खाद्य निगम द्वारे महाराष्ट्रात 1 नंबर तूर खरेदी हि रिसोड ला झाली असून त्या तुरीसाठी आणि शेतकऱ्यांनी आणलेल्या सोयाबीन हरभरा आणि तूर हा रस्त्यावर टाकला जातो येणारे जाणारे वाहने हे त्या टाकलेल्या मालावरून वाहन नेतांना आढळून आले तरी व्यापाऱ्यांनी ठेवलेला माल एका आठवड्याच्या आत जर नाही निघाला तर संपूर्ण माल हा ताब्यात घेऊन त्याची हाराशी काढण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे तरी व्यापाराचा माल ओट्यावरून काढावा
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment