अचलपूर(बोपापूर) / श्री प्रमोद नैकेले /--
बोपापूर येथे वीर भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या शहीद दिनावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमच्या सुरुवातीला देशभक्तिपर गीत कल्याणी दामले हिने सादर केले. या औचित्यावर जलसंवर्धन मार्गदर्शक उप विभागीय अधिकारी व्यंकटेशजी राठोड,
गट विकास अधिकारी रायबोले सर यांनी प्रकाश टाकत बोपापूर हे गांव जलयुक्त शिवार अंतर्गत समाविष्ट करून गावतलाव निर्माण करण्याचे ठरविले आहे त्याबद्दल सर्व गावका-यांनी त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी राठोड़ सर होते तर प्रमुख मार्गदर्शक गटविकास अधिकारी रायबोले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
तसेच गावातील कृ.उ.बा.स.संचालक अमोलभाउ चिमोटे जेष्ठ नागरिक रविभाउ कडु उपसरपंच रविंद्रभाउ वानखड़े,ग्रामसेवक पाखरे मँडम,पोलिस पाटिल अशोकराव कडु,मनिषभाई राऊत,,सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष बबनराव कटोलकर,ओमप्रकाश पवार,
गट सन्मयक बोबडे सर ,स्मिता मॅडम आदि मान्यवर मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरविन्दभाऊ कडु यांनी केले.

Post a Comment