मोर्शी (अमरावती) :-
विघुत पुरवठ्यावर क्षमतेपेक्षा अधिक भार वाढल्याने हिवरखेड जिल्हा परिषद सर्कल मधील चिखल सावंगी या गावाला त्याची इजा पोहचली होती. त्यामुळेच या गावाला आठ – आठ दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही अशी लेखी तक्रार गावकऱ्यांनी मोर्शी मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या कडे केली. यावर आमदार महोदयांनी कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता थेट विघुत वितरण कंपनीला गावठाण फिडर बसविण्याचे पत्र दिले. सतत पत्राचा पाठपुरवठा करून अखेर चिखल सावंगी गावासाठी फिडरची मान्यता मिळवून घेतली. आणि नुकतेच विघुत फीडरचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून उदघाटन करण्यात आले. नव्याने सुरु झालेल्या या विघुत गावठाण फिडरमुळे चिखल सावंगी गावातील पाण्याची समस्या निकाली निघाल्याने आता गावाला २४ तास पाणी मिळणार असल्याने गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाला मोर्शी पंचायत समितीचे उपसभापती सुनील कडू, हिवरखेड सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे, अंबाडा सर्कलचे सारंग खोडस्कर, पंचायत समिती सदस्य यादवराव चोपडे, सौ.मायाताई वानखडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय आगरकर, शहराध्यक्ष दीपक नेवारे, मोर्शी नगर परिषदचे नगरसेवक नितीन राऊत, गावचे जेष्ठ नागरिक नारायणराव सुर्वे, किशोर कळसकर, विजय चोपडे, सुभाष इंगळे, अरुण राऊत, राजू राऊत, नंदकिशोर इंगळे, रवींद्र राखे, दिलीप चिखले, भारत उकंडे, रुपेश राखे, अमरदीप तायडे, मुकुंद राऊत तसेच एमएसईबी मोर्शीचे उपअभियंता मळसणे, इंजीनियर अनासाने, राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील चिखल सावंगी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा विघुत पुरवठ्या अभावी पिण्याच्या पाण्याची समस्या उदभली होती. मात्र मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांनी गावठाण फिडर मिळवून देण्यासाठी गावकऱ्यांना आश्वासन दिले होते. आमदार डॉ. बोंडे यांनी महावितरण विभागाकडे अर्ज सादर करून सतत पाठ पुरवठा केला असता आज त्याचे फलित पहावयास मिळत आहे. चिखल सावंगी गावाला या अगोदर जवळच असलेल्या विघुत ट्रान्सफार्मर वरून पुरवठा देण्यात आला होता. परंतु यावर विघुत पुरवठ्याचा भार मोठ्या प्रमाणात असल्याने विघुत पुरवठा खंडित होत असे, त्यामुळे चिखल सावंगी गावाला आठ – आठ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी लेखी स्वरूपात मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्याकडे सादर केली. आमदार महोदयांनी लेखी तक्रारीची गंभीरता लक्षात घेता उन्हाळ्याच्या दिवसात या गावात पाण्याची मोठी समस्या बिकट होऊ शकते, त्यामुळे आमदार महोदयांनी ताबडतोब सदरच्या घटनेला गांभिरीत्या घेऊन तरीत्व एक लेखी अर्ज महावितरण कंपनीकडे सादर केला व मतदार संघात जेथे –कुठे विघुत पुरवठ्या अभावी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, अशा ठिकाणचा सर्वप्रथम विघुत पुरवठा सुरळीत करावा असे निर्देश निवेदनातून दिले होते. वितरण कंपनीने आमदारांच्या पत्राची दखल घेत चिखल सावंगी येथे गावठाण फिडरची व्यवस्था करून दिली. त्यामुळे यापुढे या गावात विघुत पुरवठ्या अभावी आता कधी हि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही, परंतु पाण्याचा वापर प्रत्येकाने जपून केला तर जेणे करून भविष्यात कमतरता कधी पडणार नाही.

Post a Comment