BREAKING NEWS

Thursday, May 4, 2017

गढचिरौली में नक्सलियों ने किए बारूदी सुरंग आक्रमण में 1 पुलिस हुतात्मा, 19 सैनिक घायल

गडचिरोली :- 



भामरागड पासून ६ किलोमीटर अंतरावर हेमलकसा गावाजवळ नक्षलवाद्यांनी सी- ६० कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवली
नक्षलविरोधी अभियान राबवून परत येत असताना नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात १ जवान शहीद, तर १९ जवान जखमी झाल्याची घटना काल(ता.३)रात्री ७ वाजताच्या सुमारास भामरागड तालुक्यातील हेमलकसा गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर घडली. सुरेश लिंगा तेलामी(२७) असे शहीद जवानाचे नाव आहे  

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.