चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )-
तालुक्यातील निमगव्हाण येथील पोलीस पाटील शेषराव उईके यांच्या मातोश्री पार्वताबाई शंकरराव उईके यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 80 व्या वर्षी नुकतेच निधन झाले.
त्यांच्यामागे 1 मुलगा, 3 मुली व सुन, जावाई, नातवंडासह बराच मोठा आप्तपरीवार आहे.
Monday, May 8, 2017
निमगव्हाण येथील पोलीस पाटील यांना मातृशोक
Posted by vidarbha on 7:46:00 AM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment