Wednesday, May 3, 2017
विहिरात आढळला युवकाचा मृतदेह चांदूर रेल्वे येथील घटना
Posted by vidarbha on 10:09:00 PM in चांदूर रेल्वे / शहेजाद खान - | Comments : 0
चांदूर रेल्वे / शहेजाद खान -
एका ३० वर्षीय युवकाचा मृतदेह स्थानिक ढोले कॉम्प्लेक्सच्या मागील विहिरीत काल (ता.२)
सकाळी आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.विनायक वामनराव
बावनथडे(वय ३०)रा.डांगरीपुरा असे त्या युवकाचे नाव आहे.
ढोले कॉम्प्लेक्सच्या मागील विहिरीत एकाचा मृतदेह असल्याची माहिती येथील रहिवाशी ठाकरे
यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली.या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी मर्गचा
गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास करीत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment