चांदुर रेल्वे - (शहेजाद खान )
चांदुर रेल्वे येथिल वामनराव सिंगणजुडे यांचे दुख:द निधन झाले आहे.
शहरातील राम नगर परीसरातील रहिवासी असलेले सेवा निवृत्त मंडल अधिकारी वामनराव गोविंदराव सिंगणजुडे यांचे कर्करोगाच्या आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व तीन मुली, सुन, जावाई, नातवंडासह बराच मोठा आप्तपरीवार आहे. त्यांच्यावर स्थानिक हिंदु स्मशान भुमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Wednesday, May 3, 2017
वामनराव सिंगणजुडे यांचे निधन
Posted by vidarbha on 10:12:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान ) | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment