महेंद्र महाजन जैन रिसोड/ वाशिम
वाशीम : शिव संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसार वाशीम जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक पार पडली या बैठकीत सर्वानुमते शेतकयांच्या लढा अधिक तीव्र कण्याचा ठराव घेण्यात आला. शेतकयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी येत्या ८ जून रोजी शिव संग्रामच्या वतीने विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर रास्ता रोको करण्यात येणार आहे . बैठकी नंतर या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले . यावेळी शिव संग्राम प्रणित भारतीय संग्राम पक्षाचे नव नियुक्त प्रदेश अध्यक्ष सुबोध मोहिते यांचे अभिनंदन तसेच इतर विषयावर चर्चा व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई मार्गे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघ , विद्यार्धी जिल्हाध्यक्ष अमोल नवघरे ,जेष्ठ नेते सुधाकर देवळे , उद्धवराव सरनाईक , तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील हरकळ , रामेश्वर अवचार , संतोष सुर्वे ,कृ. उ. बा. समिती संचालक नानाराव आदमने, तसेच माणिकराव गालट , गणेश वर्मा ,सतीश गंगावणे , महेश इंगळे, महादेव जाधव , सचिन काकडे ,सागर भिसडे , आकाश चव्हाण , बालाजी गोटे , अमर दहीहांडे सुनीता सरनाईक , आरती चव्हाण , गजानन राऊत, भारत पोदाडे , दत्त मुठाळ , पवन काकडे , सुनील भालेराव, गणेश सवडकर , शिरंग नागरे डॉ अमोल अवटाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .

Post a Comment