शेगाव:-/ श्री समीर देशमुख
कर्जमाफीच्या अंमलबजावणीची ताकद सरकारला द्यावी, अशी प्रार्थना गजानन महाराजांसमोर केली - उद्धव ठाकरे
'साले' म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही - उद्धवजी ठाकरे
क्रांतीची सुरुवात माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केली, याचा आनंद - उद्धवजी ठाकरे
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी, हाता-तोंडाशी आलेला घास वाया जाऊ देणार नाही - उद्धवजी ठाकरे
2008 ची कर्जमाफी अटींसोबत होती, आता तसं होऊ नये अशी अपेक्षा - उद्धवजी ठाकरे
सत्तेची पर्वा न करता शेतकऱ्यांना पाठिंबा दिला - उद्धवजी ठाकरे
Post a Comment