अमरावती, -:

अमरावती येथील आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचे बेलोरा विमानतळावर सकाळी 11-20 वाजता आगमन झाले. पालकमंत्री प्रविण पोटे व गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आ.डॉ.अनिल बोंडे, आ.रमेश बुंदिले, आ.चैनसुख संचेती, दिनेश सुर्यवंशी, तुषार भारतीय, निवेदिता दिघडे-चौधरी, जयंत देहनकर, किरण पातुरकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment