अमरावती / सुरज देवहाते /--

काल अमरावती मध्ये झालेला हवा धून सहित पाउस आज परत सायंकाळ चा सुमारास अमरावती शहरात जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली ,आज परत ठिकठिकाणी झाडे पडली. 15 ते 20 मिनिटांपर्यंत मिनिटांपर्यंत पावसाने झोडपून काढले वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्याला प्रंचड वेग होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी झाडे पडली. पत्रे उडून गेले. सखल भागात पाणी साचले.. शहरात काही विजेच्या तारांवर झाडे पडली त्यामुळे लाईन पुरवठा खंडित झाला , पंचवटी गाडगे नगर येथी रस्त्यावर असणाऱ्या दुकानदारांचे खूप नुकसान झाले. शेगाव रहाटगाव रोड वरील तुळजा भवानी मंगल कार्यालय जवळील पूल मध्ये काही प्रेस करणार्यांचे ठेले वादळी वार्याने नाल्यात जाऊन पडले ज्यात ग्राहकांचे इस्त्री चे कपडे सुद्धा नाल्यात पडले यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले , त्याच मार्गावर पुढे श्री बागडे यांचा बंगल्यासमोर एक भले मोठे झाड एका 4 व्हीलर वर कोसळले यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीवर पडल्यामुळे ते गाडीला धरून उभे राहिले
शहरात ठिकठिकाणी लागलेले जाहिरातींची फलके सुधा अक्षरशः कोलमडून पडल्या , वर वाढली पाउस इतका भयानक होता कि समोर काय सुरु आहे हे दिसणे मुश्कील झाले होते

Post a Comment