पुणे /--
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २0१६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जूनला गुणपत्रिका मिळतील, असे मंडळाने कळविले आहे.
गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९४.७७ टक्के लागला होता. यंदा दहावीला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले असून, निकालाची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून निकालाची प्रत डाऊन लोड करून घेता येईल. *संकेत स्थळ* ••••••••••••••••••••••••••• www.mahresult.nic.in www.maharashtraeducation.com www.hscresult.mkcl.org www.rediff.com/exams
निकालाची मुळ प्रत येत्या १५ जून रोजी दुपारी ३ वाजता संबंधित विद्यालयात विद्यार्थ्यांना वितरित केली जाईल, शासन आदेशानुसार जुलै महिन्यात विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २0१६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जूनला गुणपत्रिका मिळतील, असे मंडळाने कळविले आहे.गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९४.७७ टक्के लागला होता. यंदा दहावीला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले असून, निकालाची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment