BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

स्वयंप्रेरणेने अचलपूरचे दोन युवक शिवराज्यभिषेकाला रायगडला रवाना

प्रमोद नैकेले //
अचलपूर:-
छ.शिवाजी महाराज यांचा सहा जुनला रायगडावर शाही राज्याभिषेक ही
सर्वाकरीता एक उत्सुकतेची गोष्ट आज पर्यंत संघटना व राजकीय पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी आवाहन करीत आले व त्यांचेच कार्यकर्ते जायचे पण अचलपूर शहरातील दोन युवक स्वयंप्रेरणेने आपल्या लाडक्या राजाच्या दर्शनास रायगडकडे रवाना झाले.
      छ.शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतीहास हा आजच्या युवकांना केवळ शिवजयंतीच्या दिवशी आठवतो त्या दिवशी जय भवानी जय शिवाजी च्या घोषना देवून जणू शिवरायाचे आपन मावळे असल्याचे दर्शवील्या जाते पण शेवटी शिवाजी जन्मावा तो शेजरच्या घरात असे समजुन या सर्व शिवभक्तीला विराम दिल्या जातो.सहा जुनला रायगड वर होणा-या शाही राज्याभिषेकाचे आवाहन यावेळेसही झाले सोशल मीडीयावर ती पाहून अचलपूर रायपूरा येथील दोन तरूण प्रेरीत झाले व स्वयंप्रेरणेतुन त्यांनी रायगडला जाण्याची मानसीकता केली.ते युवक म्हणजे प्रसेन नैकेले व अक्षय राईकवार त्यांची उत्सुकता पाहून त्यांचे आईवडीलांनी शिवाजी जन्मावा शेजारी असे न समजता आपल्या शिवभक्त मुलांना जाण्याची परवानगी दिली हे दोन तरूण शनीवार चार जुनला सांयकाळी रायगड ला रवाना झाले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.