BREAKING NEWS

Monday, June 6, 2016

जागतीक पर्यावरण दिना नीमीत्त पाचशे झाडे लावण्याचा संकल्प

प्रमोद नैकेले /--
अचलपूर:-
5 जुन जागतिक पर्यावरण दिन
सन 1972 ला स्टॉकहोम, स्विडन येथे भरविण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या (UN), सर्वसाधारण सभेत मानव व पर्यावरण या विषया संबंधी आयोजीत परिषदेत जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day-WED) साजरा करण्याचे ठरविण्यात आले. या सभे दरम्यान निर्माण करण्यात आलेल्या United National Environment Programme  च्या माध्यमातुन जागतिक पर्यावरण दिनाच्या निमीत्याने दरवर्षी पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत लक्ष वेधणे आणि जन सामान्यांच्या कृतिशिल सहभाग प्राप्त करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले. म्हणुन हा दिवस दरवर्षी संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो.या अनुशंघाने स्थानीक वाघा माता संस्थान येथे आदिवासी पर्यावरन सामाजिक विकास संघटनेने पाचशे व्रुक्ष वाटाप व व्रुक्ष रोपन चा कर्तव्यनिष्ठ उपक्रम राबवीला
          षयाप्रसंगी मा. एस डी ओ राठोड ,मा.तहसीलदार मनोज लोनारकर,जितेन्द्र रोडे,नरेन्द्र जावरे,प्रमोद नैकेले,सामाजिक वनिकरन कर्मचारी व पी.एस.आय,पवार यांचे उपस्थीतीत  समस्त नागरीक व कार्यकर्त्यांनी पाचशे वृक्षरोपांचे वाटप व रोपन केले तसेच त्यांची देखभाल करन्याचे हमीपत्र लीहून घातले योग्य देखभाल करून जगवलेल्या झाडाच्या हमीकर्त्याला संघटनेतर्फे प्रशस्ती पत्र तीन वर्षानी देण्याचे  संघटनेचे अध्यक्ष योगेश खानझोडे यांनी सांगीतले मान्यवरांनी यावेळे उपस्थीतांना मार्गदर्शन केले उपविभागीय अधीकारी राठोड यांनी तालूक्यात पन्नास हजार झाडे लावून जगवन्याचा संकल्प केला व सामाजीक संघटनांना सहकार्याचे आवाहन केले कार्यक्रम यशस्वीतेत संघटनेचे व वाघामाता संस्थानचे सर्व सदस्य परीश्रम घेतले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.