द्यालसिंग चव्हाण /संग्रामपूर (बुलढाणा) /-----

संग्रामपुर तालुक्यातील वरवट बकाल ते संग्रामपुर या सेंटरमध्ये 11kv मेनलाईन कट पॉईट चा विद्युत बंद असल्याने संग्रामपुर येथील काही शेतकऱ्यांनी वरवट बकाल येथे सबस्टेशन मध्ये ऑपरेटर श्री तायडे नामक यांना माहिती दिली या दरम्यान त्यांनी वि.वि.कंपनी विद्युत सहाय्य़क श्री राहुल प्रकाश पाटील हे मेन लाईन वर काम करण्याकरिता त्याठिकाणी जाऊन त्यांनी लाईन चे काम करत असतांना अचानक पणे विद्युत पुरवठा सुरु झाला व विजेच्या धक्कयाने सदर तरुन पोलवरुन खाली पडले असता त्यांना तत्काळ ग्रामिण रुग्णालय वरवट बकाल येथे उपचार करण्याकरिता आणले असता त्याचे डॉक्टरांनी प्रथम उपचारादरम्यान त्यान मृत्यु घोषीत केले. सविस्त़र हकीकत अशी आहे की, संग्रामपुर तालुक्यातील आस्वंद येथील दलीत गरीब कुटुंबातील हा विद्युत सहाय्य़क वि.वि.कंपनीमध्ये 1 वर्षापासुन कार्यरत होते हि घटना आज दि.9 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान संग्रामपुर येथील पांडव नदीपात्राजवळ 11kv मेनलाईन कट पॉईट चा पोलचा काम करत असतांना राहुल प्रकाश पाटील अचानक विद्युत पुरवठा सुरु झाल्यामुळे ही घटना घडली. या संदर्भात माहिती घेतली असता वरीष्ठ़ अधिकारी उपकार्यकारी अभियंता टावरी यांनी सांगितले की या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषी कर्मचारी आढळयास योग्य़ ते कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती सांगितली. राहुल पाटील यांचे वडील 2 पायाने अपंग आहेत व एक लहान भाऊ आहे . राहुल पाटील गेल्याने त्याच्यांवर खुप मोठा संकट कोसळुन आल्याचे दिसले.

Post a Comment