मुंबई, -/- -

झाकीर नाईक यांना सौदी अरेबियातून पैसा येत आहे. त्यातून लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, धर्मांतर चालत आहे. झाकीर नाईक हा दाऊदचा साथीदार आहे आणि पाकिस्तानचा समर्थक आहे. शासनाने यातून शिकायला हवे, की शांतीच्या वार्ता करून आतंकवाद थांबत नाही. आतंकवादाला नष्टच करावे लागते. शासनाने झाकीर नाईक यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी. त्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करून विशेष टीम सिद्ध करायला हवी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केली. आतंकवादाचे समर्थन करणार्या डॉ. झाकीर नाईक यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ८ जुलै या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कबुतरखाना, दादर, मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात लष्कर-ए-हिंदचे अधिवक्ता ईश्वरप्रसाद खंडेलवाल, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. शिवशंकर तिवारी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बळवंत दळवी, हिंदू गोवंश रक्षा समितीचे सर्वश्री वैभव राऊत, दीप्तेश पाटील, बजरंग दलाचे श्री. जगजीतसिंग, धर्माभिमानी श्री. सचिन गायकवाड यांसह शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, बजरंगदल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदू गोवंश रक्षा समिती, श्री बजरंग सेवा दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे बहुसंख्य राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

Post a Comment