BREAKING NEWS

Saturday, July 9, 2016

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या झाकीर नाईक यांचा भारताला मोठा धोका - श्री अभय वर्तक





डॉ. झाकीर नाईक हे आतंकवादाचे समर्थन करतात. हिंदूंच्या देवतांची वाट्टेल तशी टिंगल करतात. त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी खटले दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्यांना यापूर्वीच अटक करायला हवी होती. आतंकवादाचे समर्थन करणारे झाकीर नाईक यांचे भारताला अस्थिर करण्याचे षड्यंत्र आहे. याचा भारताला मोठा धोका आहे. ते शरीयतचे समर्थन करतात. त्यांचा भारतीय संविधानावर विश्‍वास नाही. झाकीर नाईक कुणी तत्त्ववेत्ता वगैरे नसून आतंकवादाचे समर्थन करून लोकांमध्ये जाणारा त्यांचा हा पांढरा चेहरा आहे. त्यांना विदेशातून पैसा येत आहे. शासनाने झाकीर नाईक यांना २४ घंट्यामध्ये अटक करून कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.