झाकीर नाईक मैदान-ए-जंग करण्याचे आवाहन करत आहेत. ते लोकशाहीला मानत नाहीत.
लोकांना भडकवत आहेत. यू ट्यूबवर झाकीर नाईक याचे विषारी फुत्कार तुम्हाला
पहायला मिळतील. तो चालवत असलेली पीस टी.व्ही. शांती नव्हेे, तर अशांती
पसरवत आहे. ब्रिटन, कॅनडा यांनी झाकीर नाईक याचा धोका ओळखून त्याला प्रवेश
बंदी केली आहे. भारत शासनाने मात्र त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.
शासनाने नाईक याला त्वरित अटक करावी.
Post a Comment