BREAKING NEWS

Saturday, July 9, 2016

डॉ. झाकीर यांनी हिंदूंच्या विरोधात लोकांना भडकवले होते ! - आर्ट ऑफ लिव्हिंग

नवी देहली -



 श्री श्री रविशंकर हेही झाकीर नाईकसोबत एका कार्यक्रमात व्यासपिठावर उपस्थित होते, अशी टीका करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना आर्ट ऑफ लिव्हिंगने प्रत्युत्तर दिले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने म्हटले आहे की, वर्ष २००६ मध्ये काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांनी एका कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांना पवित्र ग्रंथांच्या आधारे हिंदुत्व आणि इस्लाममध्ये ईश्‍वराचे स्वरूप या विषयावर बोलण्यासाठी बोलावले होते. या कार्यक्रमात डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदुत्व आणि मूर्तीपूजा करणार्‍या अन्य धर्मियांची टर उडवली होती. यामुळे येथे वातावरण तापले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.