BREAKING NEWS

Wednesday, July 6, 2016

मंत्रिमंडळातील फेरबदल आणि नवीन खातेवाटप

देहली  /-- भारतातील मोदी सरकारने तब्बल दोन वर्षांनंतर मंत्रिमंडळाचे विस्तार केले आहे. 10 राज्यातील एकून 19 खासदारांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खाते वाटप करताना अनेक फेरबदल करण्यात आले आहे.



<><> नवीन राज्यमंत्री <><>

सामाजिक न्याय- श्री रामदास आठवले, संरक्षण- श्रीसुभाष भामरे, आरोग्य- श्रीफग्गनसिंह कुलास्ते, कृषी संसदीय कामकाज- श्री  एस.एस.अहलुवालिया, पिण्याचे पाणी व स्वच्छता-श्री रमेश जिनजिनगी, रेल्वे- राजेन गोहेन, कृषि पंचायत राज- पुरूषोत्तम रूपाला, परराष्ट्र- श्री एम.जे. अकबर, आदीवासी विकास- श्री जयवंतसिंह बाभोर, अर्थ, कंपनी कामकाज- श्री अर्जुन मेघवाल, मनुष्यबळ विकास- श्री महेंद्रनाथ पांडे, वस्त्रोद्योग – अजय तामता, महिला व बालकल्याण- श्री कृष्णा राज, रस्ते व महमार्ग, जहाज बांधणी- श्री मनसुख मांडविया, आरोग्य- अनुप्रिया पटेल, ग्राहक कल्याण, अन्न व नागरी- श्री सी.आर. चौधरी, विधी व न्याय, माहिती तंत्रज्ञान श्री पी.पी. चौधरी


<><> फेरबदल करण्यात आलेले खाते <><>

कॅबिनेट मंत्रीपद

अर्थ, कंपनी कामकाज- अरूण जेटली, मनुष्यबळ विकास- प्रकाश जावडेकर, वस्त्राsद्योग- स्मृती इराणी, नगरविकास व माहिती प्रसारण- व्यंकय्या नायडू, सांख्यिकी, योजना अंमलबजावणी- डी. व्ही. सदानंदगौडा, खते व रसायने आणि संसदीय कामकाज- अनंत कुमार, विधी व न्याय आणि इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान- रविशंकर प्रसाद, ग्रामविकास, पंचायत राज, पिण्याचे पाणी व स्वच्छता- नरेंद्र तोमर, चौधरी वीरेंद्र सिंह- पोलाद

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.