नवी दिल्ली /--- -

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या उना येथे गोरक्षकांकडून गोहत्या करणार्या दलितांना चोप देण्यात आला होता. त्यावरून हिंदुद्वेषी राजकारण्यांकडून टीका होत आहे. त्यावर भाग्यनगर येथील भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ अपलोड करून गोरक्षकांचे समर्थन केले आहे. गोहत्या करणार्यांना असाच धडा शिकवला पाहिजे. उनामधील दलित हे धर्मांतरित ख्रिस्ती असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
श्री, ठाकूर यांनी यात म्हटले आहे की, मतांसाठी भीक मागणार्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना मी विचारू इच्छिते की, त्या दलितांचे नाव अपकीर्त का करत आहेत ? अनेक दलित परिवार गोरक्षणांचे कार्य करत आहेत. माझे अनेक सहकारी दलित आहेत. दलितांना विचारू इच्छितो की, गोहत्या करणे आणि गोमांस खाणे आवश्यक आहे का ? काही दलितांमुळे गोभक्तांचे नाव अपकीर्त केले जात आहे.

Post a Comment