पनवेल :- जेष्ठ पत्रकार व दैनिक कर्नाळा चे संपादक उन्मेष गुजराती यांचावर पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमी येथील ब्रिज क्रॉस केल्यावर खांदा कॉलनी सिग्नल जवळ अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी रात्री 1 वाजता भ्याड हल्ला केला पण त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही नंतर त्यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला हल्लेखोर आपल्या गडूची नंबर प्लेट लपवत सुसाट वेगाने पळून गेले. हल्लेखोरांना त्वरित पकडण्यात यावे अशी मागणीही यावेळी इतर पत्रकारांनी केली आहे
Thursday, October 27, 2016
जेष्ठ पत्रकार व दैनिक कर्नाळा चे संपादक उन्मेष गुजराती यांचावर भ्याड हल्ला
Posted by vidarbha on 6:00:00 AM in पनवेल | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

Post a Comment