BREAKING NEWS

Thursday, October 27, 2016

ऐटापल्ली तालुक्यातील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार रमेश कोंडबत्तुलवार यांचावर प्राणघातक हल्ला

एटापल्ली:/ रंगय्या रेपाकवार /---
महाराष्ट्रात पत्रकारांवर होणारे हल्ले थांबायचे नाव घेत नाही आहे कालच रात्री पनवेल येथे दैनिक कर्नाळा चा संपादक यांचा वर भ्याड हल्ला झाला   होता ती बातमी ताजी असतानाच आता गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पुण्यनगरी या दैनिकात काम करणाऱ्या पत्रकारावर  आज प्राणघातक हल्ला झाला आहे.
www.vidarbha24news.com
10 ते 15 चा संख्येत आलेल्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे स्थानिक नगरसेविका यांचा पतीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे अवैध व्यवसाय विरुद्ध बातमी लिहिल्यामुळे हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.