BREAKING NEWS

Saturday, October 22, 2016

"आता एकच-चर्चा वर्धेचा मोर्चा " उद्या मराठा कुणबि क्रांति मुक मोर्चा वर्ध्यात - तयारी अंतिम टप्यात #MarathaKrantiMorcha

वर्धा :-    
उद्या   २३ आक्टोंबर ला विदर्भातील वर्धा जिल्ह्यात विशाल अश्या मराठा कुणबी क्रांती मोर्च्याचे आयोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे -- त्यांचा मोर्चाची एक tag लाईन म्हणजे "आता एकच चर्चा वर्धेचा मोर्चा" अशी महत्वाची लाईन त्यांनी ठेवली आहे . खर तर वर्धा हे अगदी महत्वाचा शहरांचा  आजू बाजूला पडत अस्ल्यामुळे इतर जागेवरून देखील मराठा बांधव वर्धा पोहोचतील अशी शक्यता आहे.  रविवार असल्यामुळे मोर्चाला जास्त प्रमाणात गर्दी राहील  स्थानिक RTO ग्राउंड चा RTM विद्यापीठ समोरील ग्राउंड वर हा मोर्चा ची सुरवात होईल. सर्व समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हाव्ये अशी आयोजकांनी विनंती केली आहे 

 #MarathaKrantiMorcha
 #MarathaKrantiMorchaवर्धा 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.