Friday, October 21, 2016
केंद्र सरकारकडून भारताचे हिंदु राष्ट्र करण्याचा प्रयत्न ! - असदुद्दीन ओवैसी
Posted by Unknown on 10:30:00 PM in भाग्यनगर | Comments : 0
भाग्यनगर - केंद्रातील सरकार भारताचे हिंदु राष्ट्र्र करण्याचा प्रयत्न करत आहे, असे एम्आयएम्चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. एका कार्यक्रमात ओवैसी म्हणाले की, केंद्र सरकार मुसलमान नागरिकांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न करत आहे. विविधतेमुळे भारताची शक्ती आणि सौंदर्य टिकून आहे; परंतु निधर्मीपणा नष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान दसर्याच्या वेळी भाषण करतांना धर्माविषयी बोलले होते. देशातील नागरिकांना समान नागरी हक्क हवा आहे. सरकारला समान नागरी अधिकार आणि गोहत्या यांविषयी काही देणे-घेणे नाही.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment