BREAKING NEWS

Monday, November 28, 2016

देशभरातील पीस स्कूलंवर बंदी घालावी ! वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी 
     वाराणसी - बंगालमध्ये हिंदूविरोधी दंगली करणारे आणि हिंदूंवर अत्याचार करणार्‍या धर्मांधांवर केंद्रशासनाने त्वरीत कारवाई करावी, आतंकवाद आणि धर्मांतराला प्रोत्साहन देणारे आणि धर्मांतर करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी, देशभरातील पीस स्कूलच्या सर्व विद्यालयांवर बंदी घालावी, तसेच कर्नाटक आणि केरळ येथील हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणांचा संपूर्ण तपास न करणे आणि दोषींवर कारवाई न करणे यांच्या विरोधात २४ नोव्हेंबरला वाराणसी येथील शास्त्रीघाट, वरुणापुल येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये इंडिया विथ विझडम्, हिंदु युवा वाहिनी, हिंदु शक्ती सेना, भारत विकास परिषद, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांसह अन्य धर्माभिमानी हिंदुत्वनिष्ठ कार्यकत्यांनी सहभाग घेतला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.