BREAKING NEWS

Thursday, November 10, 2016

पुण्यात ५२ हजार रुपये आढळले कचरापेटीत !

पुणे :-  - काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी रुपये ५०० आणि १ सहस्र यांच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नाना तर्‍हेने काळा पैसा बाहेर पडू लागला आहे. १० नोव्हेंबर या दिवशी येथील विधी महाविद्यालय रस्त्यावर १ सहस्र रुपयांच्या ५२ नोटा चक्क कचरापेटीत आढळून आल्या. स्वच्छता कर्मचारी शांता ओव्हाळ यांना रस्त्यावर स्वच्छता करतांना प्लास्टिकच्या पिशवीत हे पैसे आढळून आले. त्यांनी पुढे या नोटा महापालिकेच्या घनकचरा विभागाचे मुकादम खंडू कसबे यांना दिल्यानंतर त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये ही रक्कम जमा केली. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.