BREAKING NEWS

Saturday, November 12, 2016

रायचूर (कर्नाटक) येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन


डावीकडून श्री. सुरेंद्र चाळके,
श्री. रमेश बी आणि श्री. ए. मारेप्पा

       रायचूर (कर्नाटक) - येथे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच येथील माजी नगराध्यक्ष ए. मारेप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. धर्मरथामध्ये लावण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे रायचूर समन्यवक श्री. रमेश बी, श्री. सुरेंद्र चाळके, धर्माभिमानी श्री. श्याम यादव आणि श्री. मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.