BREAKING NEWS

Monday, November 21, 2016

वणी (यवतमाळ) येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी

वणी (जिल्हा यवतमाळ) येथे धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आलीडॉप्रवीण जाधव यांनी त्यांच्या चिंतामणी क्लिनिक’ येथेविनामूल्य आरोग्य तपासणी केलीया वेळी ते म्हणाले, ‘‘अशा समाजकार्यात मला नियमितपणे सहभागी व्हायला आवडेल.’’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी न्यासाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.