BREAKING NEWS

Saturday, November 19, 2016

क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये विघ्न येऊ नये; म्हणून सामन्याआधी खेळपट्टीची पूजा

अंनिस यालाही अंधश्रद्धा म्हणणार का ? 
Image result for cricket pitch
       विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) - भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या कसोटीला १६ नोव्हेंबरपासून येथे प्रारंभ झाला. या सामन्याच्या आधी खेळपट्टीची पूजा करण्यात आली. या वेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे, खेळपट्टीची देखरेख करणारे आणि मैदानातील कर्मचारी सहभागी झाले होते. सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये, यासाठी ही पूजा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या खेळपट्टीवर पहिल्यांदाच सामना खेळवण्यात येत आहे. या संदर्भात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. याआधीही अनेकदा अशा पद्धतीने पूजा करण्यात आल्या आहेत.’’

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.