सिरोंचा / रंगय्या रेपाकवार /--
मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे विरोधात तहसील कार्यालय सिरोंचा समोर दिनांक 14/11/2016 सोमवार ला आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचा कडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून या उपोषणाचे नेतृत्व आविस चे विदर्भ सल्लागार , माजी आमदार मा, दीपक दादा आत्राम आणि आवीसचे युवा नेते , गडचिरोली जिल्हा परिषद कृषी व पशु सवर्धन सभापती मा, अजयभाऊ कंकडालवार करणार आहे ..
या आंदोलनाला जास्तीत जास्त शेतकरी , शेतमजुर व आविसचे सर्व कार्यकर्त्यांनी उपस्तिति दर्शवुन आंदोलन यशश्वी करण्याचे आव्हान आविस् शाखा सिरोंचा ने केले आहे ..
Post a Comment